कोमल दामुद्रे
या आठवड्यात रखडलेले पैसे मिळतील. तणाव वाढेल. वडिलांशी मतभेद होतील
प्रयत्नाना यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
रखडलेल्या कामांना गती मिळेल. कामावर अधिक लक्ष केंद्रित कराल. धनलाभ होईल.
भावडांचे सहकार्य मिळेल. कायदेशीर बाबींमध्ये अडचणी वाढतील.
कामात यश मिळेल. जोडीदारासोबत फिरायला जाल. सततच्या चिंतेमुळे आरोग्यावर परिणाम होईल.
कामात यश मिळल्यामुळे उत्पन्न वाढेल. मनही प्रसन्न राहिल. पैशांची कमतरता भासेल.
कामात यश मिळेल. काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल.
धार्मिक यात्रा करण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. मन प्रसन्न राहिल.
मुलांकडून आनंद मिळेल. आर्थिक बाबीत हा काळ अनुकूल राहिल. जोडीदाराची साथ मिळेल.
कामाची गती वाढेल. नशिब तुमच्या बाजूने असेल. जोडीदारासोबतचा वाद मिटेल.
कुटुंबात वैचारिक मतभेद होऊ शकतात. पैसे देताना सावधगिरी बाळगा.
काम काळजीपूर्वक करावे लागेल. तुमची फसवणूकही होऊ शकते. अनावश्यक खर्च होईल.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.