कोमल दामुद्रे
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात प्रेमसंबंध सुधारतील. निष्काळजीपणामुळे तुम्हाला त्रास होईल.
आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत शांत ठिकाणी वेळ घालवाल. कामात यश आणि प्रगती मिळेल.
प्रेमात यश मिळेल. कामात बॅकअप प्लान तयार कराल. प्रयत्नाना यश मिळेल.
प्रेमसंबंधामध्ये चांगली संधी तयार होईल. प्रेमजीवनात यश मिळेल.
नोकरदार लोकांचा दर्जा आणि पद वाढू शकते. नोकरी बदलण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
या आठवड्यामध्ये करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घेताना गोंधळाच्या परिस्थितीतून जावे लागेल.
अचानक काही मोठ्या खर्चाचा सामना करावा लागू शकतो. कामचा अधिक ताण घ्याल.
वडिलांकडून विशेष सहकार्य मिळेल. कुटुंबाला वेळ द्याल.
जानेवारीचा पहिला आठवडा यशस्वी आहे. करिअर आणि बिझनेस मोठा निर्णय घ्याल.
प्रेमसंबधांच्या बाबतीत हा आठवडा आनंदी ठरेल. प्रेम जीवनाबद्दल फारसे सकारात्मक नसाल.
जोडीदारासोबत प्रवास करण्याचा निर्णय घेऊ शकता. मतभेद निर्माण होऊ शकता.
प्रेमसंबंधांमध्ये सुखद योगायोग घडेल. जीवनात सुख-समृद्धीची शक्यता निर्माण होईल.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.