Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : गुढीपाडवा! या आठवड्यात ६ राशींना होणार अचानक धनलाभ, वाचा एका क्लिकर

कोमल दामुद्रे

मेष

या आठवड्यात खर्च वाढणार आहे. इच्छेनुसार काम करता येणार नाही. बुद्धिमत्ता आणि कौशल्य वाढेल. उत्पन्नाचे स्त्रोत कमी होईल.

वृषभ

योजना यशस्वी होतील, जुनी उद्दिष्टे साध्य होतील. कामात आत्मविश्वास कायम राहिल. वाहन चालवताना काळजी घ्या.

मिथुन

व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहिल. जोडीदारासोबत असलेले वाद संपतील.

कर्क

कामात सहकार्य लाभेल. अचानक धनलाभ होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. नोकरीत बढती मिळेल.

सिंह

कामाच्या ठिकाणी भरभराटी होईल. अभ्यासात सहजता येईल. आरोग्याच्या काही किरकोळ समस्या उद्भवतील.

कन्या

व्यवसायात खूप अडचणी येतील. आरोग्याच्या संबंधित काही समस्या असू शकतात. प्रेम जीवनात जोडीदाराकडून आनंद मिळेल.

तूळ

जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरे जावे लागेल. कामात अडचणी येतील.

वृश्चिक

उत्पन्नाच्या बाबतीत सुधारणा होईल. घाईत काही चुकीचे निर्णय घेऊ नका. आरोग्य चांगले राहिल.

धनु

आजूबाजूला वातावरण प्रसन्न राहिल. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

मकर

मित्रांकडून शिक्षणात सहकार्य मिळेल. अभ्यासात चांगले राहाल. जोडीदारासोबत वाद होऊ शकता.

कुंभ

पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात. जोडीदाराकडून टीका होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंदी राहिल.

मीन

नोकरीत चांगली परिस्थिती राहिल. व्यवसायात प्रवासाची शक्यता आहे. प्रेम जीवनात जोडीदाराकडून योग्य मार्गदर्शन मिळेल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : त्वचा सतत तेलकट होते? आहारात करा या सुपरफूडचा समावेश

Oily Skin Care | Saam Tv