Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : चंद्रग्रहण! या ५ राशींना होईल धनलाभ, वाचा एका क्लिकवर साप्ताहिक भविष्य

कोमल दामुद्रे

मेष

रखडलेली कामे पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. योजना यशस्वी होतील. उत्पन्न चांगले राहिल.

वृषभ

हा काळ उत्तम राहिल. कामात मुलांचे सहकार्य मिळेल. अतिरिक्त कामे होतील. भावडांकडून सहकार्य मिळेल.

मिथुन

पैशाची कमतरता भासेल. कामे रखडू शकतात. इतरांकडून सहकार्याची अपेक्षा व्यर्थ जाईल. नोकरीत ताण वाढू शकतो.

कर्क

ध्येयांमध्ये यशस्वी व्हाल. यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

सिंह

कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी वाद होतील. जास्त खर्च होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

कन्या

नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न चांगले राहिल. कामात यश मिळेल. लांबच्या प्रवासाची संधी मिळेल.

तुळ

तणाव संपेल. कामात सुधारणा होईल. कायदेशीर अडथळे संपतील. कर्जाशी संबंधित समस्या दूर होतील.

वृश्चिक

अडकलेले पैसे परत मिळतील. कामात विलंब होऊ शकतो. अनावश्यक खर्च वाढेल. आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात.

धनु

वाहन संबंधित समस्या वाढतील. वैवाहिक जीवन अनुकूल असेल. प्रेमात अडथळे येतील.

मकर

उत्पन्न चांगले राहिल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. अडकलेले पैसे मिळतील. वाहन वापरताना काळजी घ्या.

कुंभ

कामात विलंब होऊ शकतो. उत्पन्नात घट होऊ शकते. विनाकारण वाद वाढतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

मीन

पैशांची आवक चांगली राहिल. इतरांचे सहकार्य चांगले मिळेल. कामाच अडचणी वाढतील. अडकलेले पैसे परत मिळतील.

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : होळीच्या पूर्वी या राशींना राहा सावध, नुकसान होण्याची शक्यता

Holi 2024 Horoscope | Saam Tv