Holi 2024 Horoscope : होळीच्या पूर्वी या राशींना राहा सावध, नुकसान होण्याची शक्यता

कोमल दामुद्रे

होळी

होळीचा सण यंदा २५ मार्चला साजरा केला जाणार आहे. यादिवशी चंद्रग्रहण देखील आहे.

होळी राशी भविष्य

यंदाच्या होळीला काही राशींना सावध राहावे लागणार आहे. त्यामुळे काही राशींना संकटांना सामोरे जावे लागू शकते.

कर्क राशी

आरोग्याची विशेष काळजी घ्या. दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात नुकसान होईल.

नशीबाची साथ मिळेल

प्रगती मिळवण्यासाठी शॉर्ट कटचा वापर करु नका. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्याल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या चौथ्या घरात शनिचा उदय होणार आहे. यामुळे पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील काही मुद्यावरुन मतभेद होतील.

मीन

आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करु नका. अतिरिक्त पैसे खर्च कराल. आर्थिक स्थिती कमकुवत होईल. घरातील ज्येष्ठांची विशेष काळजी घ्याल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : या ५ राशींसाठी येणारा आठवडा लकी! वाचा कसे असेल साप्ताहिक भविष्य

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 | Saam tv