Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या ४ राशींवर बरसेल लक्ष्मीची कृपा, आरोग्याची काळजी घ्या

कोमल दामुद्रे

मेष

रखडलेली कामे होतील. समाजात मान सन्मान मिळेल. डोळे-दातांची समस्या उद्भवेल.

वृषभ

पैशांची चणचण भासेल. वाहनांमुळे त्रास होऊ शकतो. वाद होण्याची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन

आठवड्याची सुरुवात उत्तम राहिल. कामात सुधारणा होईल. अतिरिक्त खर्च होईल. गुंतवणूक करणे टाळा.

कर्क

अतिरिक्त खर्च होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. दात दुखीचा त्रास उद्भवू शकतो.

सिंह

या आठवड्यात प्रवास घडतील. उत्पन्नात वाढ होईल. वैवाहिक जीवन सुधारेल.

कन्या

आजारांवर खर्च वाढू शकतो. बिझनेसमध्ये चांगल्या ऑफर्स मिळतील. प्रेमात निराशा येईल.

तुळ

खर्चात वाढ होईल. उत्पन्न वाढेल. पायाला दुखापत होऊ शकते. जोडीदारामुळे त्रास होईल.

वृश्चिक

या आठवड्यात योजना यशस्वी होतील. उत्पन्नाची स्थिती चांगली राहिल. अपचनाची तक्रार वाढेल.

धनु

कर्ज फेडण्याचे नवे मार्ग मिळतील. नवीन काम करण्याची संधी मिळेल. अनावश्यक खर्च होईल.

मकर

नोकरीच्या नव्या ऑफर्स मिळतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. पोटाचे आरोग्य बिघडेल.

कुंभ

व्यावसायिक कामाची जबाबदारी वाढेल. नोकरी बदलण्याचा योग आहे. प्रेमसंबंधात व्यत्यय येऊ शकतो.

मीन

व्यवसायात तेजी राहिल. अपचनाचा त्रास होईल. पार्टनरसोबत वाद होण्याची शक्यता आहे.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : रोज मखाणा खा, अनेक आजार दूर पळवा!

Makhana Benefits | Saam tv