Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या ४ राशींसाठी येणारा आठवडा ठरेल लकी! अचानक होईल धनलाभ

कोमल दामुद्रे

मेष

या आठवड्यात वेळेवर काम पूर्ण होणार नाही. कामाचा ताण वाढेल. उत्पन्नात वाढ होईल

वृषभ

व्यवसायात अडचणी येऊ शकतात. नोकरीमध्ये वेळ चांगला जाईल.

मिथुन

नोकरीच्या ठिकाणी अधिक काम करावे लागेल. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

कर्क

कामाचा अतिरेक होईल. प्रवास सुखकर होईल. उत्पन्नात वाढ होईल.

सिंह

नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवतील.

कन्या

उत्पन्न चांगले राहिल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

तुळ

वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक कामात वेळ घालवू नका.

वृश्चिक

उत्पन्नात वाढ होईल. अडकलेले पैसे मिळतील. अतिरिक्त खर्च होईल.

धनु

अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वडिलांचे सहकार्य लाभेल. पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

मकर

कामात यश मिळेल. नोकरीतील तणाव दूर होईल. कंबर आणि पाय दुखू शकतात.

कुंभ

कुटुंबात तणाव निर्माण होईल. पोटदुखी आणि रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागेल.

मीन

उत्पन्नात वाढ झाल्याने चिंता कमी होईल. कामात सातत्य राहिल. जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होईल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : या ५ पदार्थांमुळे बुद्धी होईल तल्लख, नियमित करा सेवन

Memory Boost | Saam Tv