कोमल दामुद्रे
या महिन्यात अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे हा आठवडा अधिक उत्साही आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. वडिलांचे सहकार्य लाभेल.
कामाच्या ठिकाणी नियोजन केल्याने यश मिळेल. प्रमोशनाच्या अनेक नव्या संधी मिळतील.
करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असणार आहे. करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.
धार्मिक कार्यात रस दाखवाल. देवावर श्रद्धा राहिल. कुटुंबासोबत कार्यक्रमात सहभागी व्हाल.
नशिबाची उत्तम साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित जे काही प्रयत्न कराल ते यशस्वी होतील. मन प्रसन्न राहिल.
फसवणूक होऊ शकते. खोट बोलणाऱ्यापासून सावध राहा. या आठवड्यात तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळू शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या.
पैशाची अवाक वाढेल, खर्चही अधिक होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.
अनेक आजारांपासून सुटका होईल. तांत्रिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते.
इच्छेनुसार यश मिळेल. तडजोड करण्याचा प्रयत्न कराल. सन्मान मिळेल. विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहिल.
या आठवड्यात सावध राहाण्याची गरज आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष द्याल. आर्थिक चणचण भासेल.
रखडलेली कामे मार्गी लागतील. शेजाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये जबाबदारी वाढेल.
अपेक्षित यश मिळेल. प्रवास शुभ ठरतील. लव्ह लाइफसाठी हा काळ अनुकूल असेल. परदेशात नोकरीच्या नव्या संधी मिळतील.