Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023 : या आठवड्यात पैशांची चणचण भासेल, सासू-सुनेचं होणार कडाक्याचे भांडण

कोमल दामुद्रे

मेष

या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना वैयक्तिक कामात ताण जाणवू शकतो. तसेच पैशांची चणचण भासेल.

वृषभ

दिलेल्या वचनापासून दूर पळू नका. कोणताही निर्णय घेताना पश्चाताप करु नका. भविष्यातील योजनांबद्दल संभ्रम असू शकतो.

मिथुन

वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या टीकेला सामोरे जावे लागेल. कामात निष्काळजीपणा करुन नका.

कर्क

कुंटुबात वाद होण्याची शक्यता. सासू-सुनेच्या नात्यात दूरावा येऊ शकतो. गुंतवणूक करणे टाळा.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना हा आठवडा चांगला जाईल. वैयक्तिक जीवनात सकारात्मकता जाणवेल.

कन्या

व्यावसायिक जीवनात आव्हानांना सामोरे जावे लागेल. कामाचा ताण जाणवेल.

तुळ

कौटुंबिक कार्यात किंवा कार्यक्रमात व्यस्त राहाल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहिल. पैशांची चणचण भासेल.

वृश्चिक

फसवणूक केल्यामुळे बदल्याची भावाना मनात निर्माण होईल. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु

नवीन लोकांशी संवाद साधाल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या अनेक नव्या संधी मिळतील.

मकर

व्यावसायिकदृष्ट्या अधिक सक्रिय राहाल. कोणतीही गोष्ट करताना ती समजून घ्या.

कुंभ

या लोकांसाठी हा आठवडा पैशांच्या बाबतीत खडतर असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

मीन

वैयक्तिक परिस्थितीमुळे भावनिकदृष्ट्या त्रास जाणवेल. कामाच्या बाबतीत ताण निर्माण होईल.

Next : झणझणीत अन् टेस्टी राजस्थानी लसणाची चटणी, पाहा रेसिपी

Garlic Chutney Recipe | Saam Tv