Manasvi Choudhary
वीकेंडला फिरण्याचा प्लान करत असाल तर माथेरानला नक्की भेट द्या.
माथेरान हे भारतातील प्रसिद्ध ठिकाण आहे.
पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
माथेरानमधील इको पॉईंट हे लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे.
माथेरान लुईसा पॉईंट येथे सूर्यास्त पाहण्यासाठी खास पर्यटक भेट देतात.
एलेक्जेन्डर पॉईट येथे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही फॅमिलीसोबत देखील भेट देऊ शकता.