Manasvi Choudhary
आठवड्याच्या वाराला विशेष महत्व आहे. शनिवार हा दिवस शनीदेवाला समर्पित आहे.
शनीची उपासना केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होतात.
शनिवारी काही उपाय केल्याने शनिदोष दूर होतो.
शनिवारी अंघोळ केल्यानंतर शनीदेवाची पूजा करावी.
शनिवारी तीळ आणि मोहरीच्या तेलाचे दान करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
शनिदेवाची पूजा करताना यामध्ये काळे उडीद आणि काळे तीळ देखील अर्पण करावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.