Sakshi Sunil Jadhav
महत्वाचे पत्रव्यवहार, यश, लाभ, कीर्ती मिळवून देणारा आजचा दिवस आहे.
सामाजिक क्षेत्रात प्रगती, पद वाढेल, करिअरसाठी आज संधी मिळेल.
रखडलेली कामे आज पुर्ण होतील. कलाष्टमी उपासनेचा लाभ होईल.
आज सहकार्याची अपेक्षा करू नका. अडचणींना सहज सामोरे जाल.
कोर्टाची कामे मार्गी लागतील. पत्नी वा प्रेयसीसोबत दिवस आनंदी जाईल.
वेळ आणि पैसा वाया जाऊ देऊ नका. जुनी दुखणी सतावतील.
पैशाच्या समस्या सुटतील. लक्ष्मी उपासना फलदायी ठरतात.
प्रवासात दिवस जाईल. घरामध्ये मोठ्यांचे सल्ले ऐकून निर्णय घ्या.
कामात यश, कौतुक मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे दिवस जाईल.
व्यवसायामध्ये वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
आज कालाष्टमी आहे विशेष व्यवधान उपासनेकडे द्यायला हरकत नाही. व्यवसायात वाढ होईल.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मनोबल उत्तम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.