Sakshi Sunil Jadhav
सकारात्मक ऊर्जने कामं पूर्ण कराल. कमाईचे नवीन मार्ग खुले होतील.
मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. कामात अडथळे येऊ शकतात. संयम ठेवा.
प्रवास टाळणं फायद्याचं ठरेल. मेहनतीवर भर द्या. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
परिस्थिती थोडी कठीण वाटेल पण त्यातूनच मोठा फायदा होईल. कोर्टाच्या कामात यश मिळू शकतं.
भाग्य साथ देईल आणि करिअरमध्ये प्रगती होईल. तसेच आरोग्य आणि प्रेयसीकडे लक्ष द्यावे.
खर्च जास्त होईल. गुंतवणूक टाळणं योग्य राहील. घरी किरकोळ वाद होतील.
आज वाद होतील. डोकं शांत ठेवा. शत्रूंवर मात कराल पण आरोग्याची काळजी घेणं फायद्याचं ठरेल.
आत्मविश्वास वाढेल, कामात यश मिळेल, खर्च वाढेल. प्लानिंग करुन घराबाहेर पडा.
जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार. थोडे वाद होण्याची शक्यता आहे.
आज शत्रूंवर विजय मिळेल आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. घरात वाद होतील.
पैसा येईल आणि नातेसंबंधात सकारात्मकता वाढेल. आरोग्य जपा.
सावध राहा, सरकारी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. आर्थिक फायदा होईल.