Sakshi Sunil Jadhav
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामाशी निगडित घेतलेले निर्णय अचूक आणि योग्य ठरतील. कोर्टाचे कामाशी निगडित असणाऱ्या गोष्टी आज सुरळीत होऊ लागतील. दिवस चांगला आहे. जोडीदाराबरोबर प्रेमाने वागावे लागेल.पाडवा सुकर होईल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळेल. शत्रुपीडा नाही. अडचणी आल्या तरी दिव्यातून पार व्हाल. सणाचे खाण्यावर नियंत्रण ठेवावे. आरोग्य जपावे.
वैचारिक परिवर्तनाचा दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. काही सृजनशील गोष्टी आपल्याकडून घडतील. नवनवीन गोष्टींचा शोध घ्याल. प्रेमात आनंद वाटेल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह उमेद वाढवणाऱ्या घटना घडणार आहेत. जमिनीची निगडित व्यवहार होतील. घरी नव्याने खरेदी होईल.
नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाणार आहात. नव्याने काही गोष्टी खांद्यावर येतील.त्या जबाबदारीने पार पाडाल.
अचानक धनलाभ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. दिवाळीचा उच्चांकी आनंद आजचा दिवशी आहे. धनाची भरभराट होईल.
आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक स्वस्थता लाभेल. सामाजिक दृष्टीने आज वाटचाल होईल. दिवस सत्कारणी लागेल. मन प्रसन्न होईल.
ठरवेल ते होईल असा दिवस नाही. वस्तू गहाळ होतील. दक्षता घ्या. लांबचे प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक स्वस्थता जपावी लागेल. खर्च वाढतील.
आडकडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या लोकांच्या सहकार्याने पुढे जाल. गुंतवणुकी मधून अनेक लाभ होतील. दिवस आनंद घेऊन आलेला आहे.
तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्ध व्हाल मन आनंदी आणि आशावादी राहील लांबचे प्रवास होतील. एखाद्या सामाजिक उपक्रमात मान मिळेल.
जिद्दीने कार्यरत राहणार आहात. महत्त्वाच्या गाठीभेटी बैठका आज पार पडतील. शिव उपासना फलदायी ठरेल. पाडव्याचा आनंद द्विगुणीत होईल.
महत्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करा. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. मनोबल उत्तम ठेवावे लागेल. आयुष्य हा अडचणीचा प्रवास आहे हे सण अजून सुद्धा जाणवेल.