Wedding Rituals: लग्नामध्ये नववधूला चांदीची जोडवी का घातली जातात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परंपरा

भारतात वेगवेगळ्या धर्माचे, भाषा बोलणारे लोकं राहातात. प्रत्येक धर्माच्या काही रुढी आणि परंपरा असतात ज्या पिढ्यांपिढ्या चालत येतात.

Tradition | Yandex

लग्न सोहळा

हिंदू धर्मामध्ये लग्नाला अतिश्य पवित्र समारंभ मानलं जातं. भारतात लग्न सोहळा एकदम दणक्यात साजरा कला जातो.

Marriage Ceremony | Yandex

सप्तपदी

लग्न लागल्यावर सप्तपदीदरम्यान एक महत्त्वाची विधी केली जाते. या विधीमध्ये नववधूच्या पायामध्ये चांदीच्या जोडवी घातली जातात.

Saptapadi | Yandex

जोडवी

हिंदू महिला लग्नानंतर आयुष्यभर ही जोडवी आपल्या पायात परिधान करतात.

Jodvi | Yandex

शुभ

पायात जोडवी घालणे अत्यंत शुभ मानलं जातं. जोडवी महिलेला आपल्या पतीशी जोडून ठेवतं.

Auspicious | Yandex

हृदयाशी आणि गर्भशय

ज्या बोटाट जोडवी घालतात त्या बोटाची नस महिलेच्या हृदयाशी आणि गर्भशयाशी जोडलेली असतात.

Heart and Uterus | Yandex

रक्त प्रवाह

जोडवी घातल्यामुळे नसांमध्ये रक्त प्रवाह सुरळीत होतो. अनियमित पाळी संबंधीत समस्या देखील कमी होतात.

Blood flow | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: ब्रोकोली खाताय? फायदे जाणून घ्या

Health tips | yandex