Wedding Ritual Of Mehendi Ceremony: नववधूच्या हातावर मेहंदी का काढतात? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्न

भारतीयांमध्ये लग्नसोहळ्याला खूप जास्त महत्त्व असते.

Mehendi Ceremony | Saam Tv

विधी

लग्नसोहळ्यात अनेक विधी केले जातात. नवविवाहित जोडप्याचे जीवन सुखी व्हावे यासाठी हे विधी केले जातात.

Mehendi Ceremony | Instagram @miles_in_style

मेहंदीचा कार्यक्रम

लग्नापूर्वी मेहंदी काढण्याची पद्धत असते. मेहंदीसाठी मोठा कार्यक्रम केला जातो.

Mehendi Ceremony | Instagram/ @swananditikekar

वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे

मेहंदी काढण्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे आहे.

Mehendi Ceremony | Canva

श्रृंगारांचा एक भाग

हिंदू धर्मात मेहंदी हा श्रृंगारांचा एक भाग मानला जातो. त्यामुळे नववधू आणि वर दोघांच्याही हातावर मेहंदी काढली जाते.

Mehendi Ceremony | Yandex

वैज्ञानिक कारण

वैज्ञानिक कारण म्हणजे लग्नात अनेकदा नवरा नवरी खूप जास्त अस्वस्थ असतात, घाबरलेले असतात.

Mehendi Ceremony | Instagram/@vishnupriyaa___148

तापमान

या परिस्थितीत मेहंदी काढल्याने शरीराला थंडावा मिळतो. शरीराचे तापमान कमी होतं. यासाठी मेहंदी काढली जाते.

Mehendi Ceremony | Apurva Instagram

Disclaimer

सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे साम टीव्ही समर्थन करत नाही.

Mehendi Ceremony | Canva

Next: नवविवाहित नवरीला हिरवा चुडा का घालतात?

Married Women | yandex
येथे क्लिक करा