Shruti Vilas Kadam
जाह्नवी कपूरने घातलेला गोल्डन जरी वर्क लेहेंगा तिला शाही आणि रॉयल लुक देतो. लग्नातील मुख्य कार्यक्रमासाठी हा लुक परफेक्ट आहे.
हलक्या नेट मटेरियलची साडी आणि त्यासोबत डिझायनर ब्लाउज हा पारंपरिक आणि एलिगंट दोन्हीचा सुंदर संगम आहे. रिसेप्शन किंवा साखरपुडा कार्यक्रमासाठी हा उत्तम पर्याय आहे.
फुलझाडासारखा फ्लो असलेला अनारकली सूट जाह्नवीवर अप्रतिम दिसतो. पारंपरिकता आणि ग्रेस यांचा उत्तम मिलाफ या लुकमध्ये दिसतो.
थोडा मॉडर्न टच हवा असल्यास क्रॉप टॉपसह लॉन्ग स्कर्टचा फ्यूजन लुक ट्राय करा. जाह्नवीनेही हा स्टाइलिश कॉम्बिनेशन आपल्या देसी लुकमध्ये सादर केला आहे.
गडद रंगाचा एंब्रॉयडरी वर्क लहंगा आणि त्यासोबत सॉफ्ट दुपट्टा हा ब्राईड्समेडसाठी किंवा कुटुंबातील समारंभासाठी परफेक्ट आहे. जाह्नवीच्या या लुकने ट्रेंड सेट केला आहे.
जाह्नवीने पारंपरिक पोशाखांना फंकी टच दिला आहे ट्रेंडी रंग, हलके दागिने आणि नैसर्गिक मेकअपसह तिचा हा लुक तरुणींना प्रेरणादायी ठरतो.
तिच्या सर्व लुक्समध्ये पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा उत्तम समतोल दिसतो. लग्नाचा सीझन सुरु होताच या देसी आउटफिट्स आयडिया प्रत्येक मुलीने ट्राय कराव्यात!