Couple Gift Ideas: नवीन लग्न झालेल्या कपल्सला द्या हटके गिफ्ट्स; या 7 वस्तू ठरतील बेस्ट

Manasvi Choudhary

नवीन कपल्स

विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांमधील एक अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सोहळा असतो. या खास प्रसंगी नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तेष्ट नवविवाहित जोडप्याला शुभआशीर्वाद देण्यासाठी विविध प्रकारच्या भेटवस्तू घेऊन येतात.

couples | Saam tv

कपल गिफ्ट्स

तुम्हालाही नवीन लग्न झालेल्या कपलला गिफ्ट देताना काहीतरी खास आणि उपयोगी वस्तू द्यायचं असेल तर तुम्ही फक्त शोभेच्या वस्तूंऐवजी त्यांच्या नव्या संसारात कामी येणाऱ्या गोष्टी निवडता येतील.

couples | ai

कपल्स कॉफी मग सेट

सकाळी चहा किंवा कॉफी पिण्यासाठी तुम्ही कपल्सला सुंदर आणि आकर्षक डिझाईनचा कॉफी मग सेट द्या.

Couple Coffee Mugs

लग्झरिअस बेडशीट सेट

नवीन संसाराची सुरुवात करताना घरातील बेडरुमसाठी रिच बेडशीट सेट द्या.

Luxury Bedsheet Set

सुंदर अंगठी किंवा दागिन्यांचे गिफ्ट

जवळच्या व्यक्तीचे लग्न असल्यास जोडप्यासाठी छोटी सोन्याची किंवा चांदीची अंगठी देऊ शकता.

Ring or Jewelry

आकर्षक डिनर सेट

नवीन घरात पाहुणे आल्यावर जेवणासाठी लागणारा सुंदर डिनर सेट भेटवस्तू म्हणून द्या. त्याचं संसारात सुंदरता येईल.

Night Dinner Time | Social Media

ट्रॅव्हल बॅग्जचा सेट

लग्नानंतर हनिमूनसाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर जाणाऱ्या नवविवाहित जोडप्यासाठी ट्रॅव्हल लगेज बॅग्जचा सेट तुम्ही निवडू शकता.

Travel Bags / Luggage Set | Social Media

गिफ्ट कार्ड किंवा शॉपिंग वाऊचर्स

जोडप्याला नेमके काय आवडेल यात कन्फ्यूजन असेल, तर त्यांच्या पसंतीनुसार खरेदी करण्यासाठी ब्रँड्सचे गिफ्ट कार्ड्स किंवा शॉपिंग वाऊचर्स द्या.

Gift Cards & Vouchers

स्मार्ट होम गॅझेट्स

आजच्या मॉडर्न जीवनशैलीनुसार घराच्या उपयोगासाठी स्मार्टवॉच, कॉफी मेकर, ब्लूटूथ स्पीकर किंवा एखादे युजफूल स्मार्ट होम गॅझेट गिफ्ट द्या.

Electronic gadgets

NEXT: Sugar Free Tea Or Coffee: 30 दिवस साखर न टाकता चहा-कॉफी प्यायल्यास काय होईल? जाणून घ्या शरीरात होणारे 6 बदल

Weight Loss Drink
येथे क्लिक करा...