Wedding Blouse Designs: लग्नसराईसाठी साडीवर ट्राय करा 'या' ट्रेंडी युनिक डिझाईन्स, खुलून दिसेल तुमचं सौंदर्य

Shruti Vilas Kadam

डीप बॅक नेक ब्लाउज डिझाइन

लग्नसमारंभासाठी डीप बॅक नेक ब्लाउज डिझाइन उत्तम पर्याय आहे. या ब्लाउजला लेस, झरी वर्क किंवा सुंदर लटकन लावून अधिक आकर्षक लुक देता येतो.

Deep Neck Blouse Designs | pinterest

पफ स्लीव्हज ब्लाउज डिझाइन

पफ स्लीव्हज ब्लाउज साडीला पारंपरिक आणि रॉयल लुक देतो. पैठणी, बनारसी किंवा सिल्क साडीसोबत हे डिझाइन खूप सुंदर दिसते.

Puff Sleeves Blouse Designs

फुल स्लीव्हज एम्ब्रॉयडरी ब्लाउज

फुल स्लीव्हज ब्लाउज सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी, मोती किंवा थ्रेड वर्क केल्यास लग्नातील खास लुक मिळू शकतो.

Full Sleeve Blouse Designs

बोट नेक ब्लाउज डिझाइन

सिंपल पण एलिगंट लुक हवा असल्यास बोट नेक ब्लाउज निवडा. हे डिझाइन सिल्क आणि डिझायनर साड्यांसोबत सुंदर दिसते.

Blouse Designs

हॉल्टर नेक ब्लाउज डिझाइन

थोडा मॉडर्न आणि हटके लुक हवा असल्यास हॉल्टर नेक ब्लाउज ट्राय करा. रिसेप्शन किंवा संगीत समारंभासाठी हा पर्याय छान दिसतो.

Halter Neck Sleeveless Blouse | pinterest

मिरर वर्क ब्लाउज डिझाइन

मिरर वर्क ब्लाउज लग्नसमारंभात उठून दिसतो. रंगीबेरंगी आरसे आणि सुंदर भरतकामामुळे साध्या साडीलाही आकर्षक लुक मिळतो.

Plan Saree Designer Blouse

बॅकलेस बो ब्लाउज डिझाइन

बॅकलेस बो ब्लाउज डिझाइन तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. पाठीमागे मोठी किंवा छोटी बो लावून ब्लाउजला स्टायलिश लुक देता येतो.

Backless Blouse Design

Hair Care: हिवाळ्यात डोक्यात खाज आणि कोंडा वाढलाय? 'हा' सोपा घरगुती उपाय करा ८ दिवसांत दिसेल फरक

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा