ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्टार फ्रुट रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास तसेच रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
स्टार फ्रूटमधे असलेले अँटिऑक्सिडंट्स आपला तणाव दूर करून त्वचा उजळण्यास फायदेशीर ठरते.
स्टार फ्रूटमध्ये असलेले फायबर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करत साखरेची पातळी संतुलित राखते.
स्टार फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते