ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन 'ए आणि सी चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
ब्रोकोली सूप पिल्याने शरीरास व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते.
थंडीच्या दिवसात बीट सूप पिल्याने शरीराला अधिकचे काम करण्याची ऊर्जा मिळते.
पालकात फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.
थंडीच्या दिवसात मशरूप सूप पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. यात भरपूर जीवनसत्त्वे तसेच अॅंटी- ऑंक्सिडंट असते.
हिवाळ्याच्या दिवसात या दोघांचे सूप करून पिल्याने हदयरोगाच्या आजारापासून काही प्रमाणात दूर राहता येते.
हिवाळ्याच्या दिवसात कॉर्न सूप पिल्याने शरीराला ताकद मिळते