Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तांब्याची अंगठी

तांब्याची अंगठी आपल्यापैकी अनेकजण घालतात.

Copper Ring | yandex

ज्योतिषशास्त्रात

ज्योतिषशास्त्रात, तांबे या धातूला विशेष महत्व आहे.

In Astrology | Canva

फायदे

मात्रा तांब्याच्या अंगठीपासून आपल्या शरीराला होणारे फायदे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Benefits | yandex

रक्तदाब

तांब्याची अंगठी रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते.

Blood Pressure | Canva

पोटासंबंधी समस्या

तांब्याची अंगठी पोटासंबंधी सर्व समस्यावर उपयुक्त ठरते.

Stomach Problems | Canva

रोगप्रतिकारक शक्ती

तांब्याची अंगठीने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Immune System | Canva

उष्णता

तांब्याची अंगठीमुळे शरीरातील उष्णता कमी होते.

Heat | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | yandex

NEXT: मान काळी झालीये? या घरगुती उपायांनी करा स्वच्छ

Home Remedies | Google