ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा मानेवर काळपटपणा आल्यास आपण बाजारीत महागडे प्रोडक्ट वापरतो
मात्र तुम्हाला माहिती आहे का?घरगुती पद्धतीने तुम्ही मानेचा काळपटपणा काढू शकता.
मानेचा काळेपणा घालवण्यासाठी बेसन पीठ आणि चुन्याची पेस्ट एकत्र करुन लावावी.
आंघोळीच्या आधी हळद आणि दूध मानेवर लावल्याने फरक दिसून येतो.
हळद आणि दही यांची पेस्ट करुन लावल्यास मानेवरचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.
बटाट्याचा रसात काही प्रमाणात लिंबाचा रस मिसळून लावल्यास मानेवरचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.
संत्र्याची साल मानेवर चोळल्यास मानेवरचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.
कोरफडच्या साहाय्यानेही मानेवरचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.