ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्यक्ती उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून ग्रस्त आहेत. त्यामुळे असे काही घरगुती उपाय आहेत, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी डाळिंबाचा रस खूप उपयुक्त ठरतो.
पाण्यात इलेक्ट्रोनिक पावडर टाकून अधिक मात्रात पाणी प्यावे.
उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यास पाय वर करून झोपण्याने डोक्याला रक्ताचा योग्य पुरवठा होतो. असे केल्यास चक्कर तसेच थकवा जाणवत नाही.
गरमा गरम कॉफी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
दररोज योगा केल्याने शरीराला आराम मिळतो ,त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
सकाळी दररोज तुळसीपासून तयार केलेला चहा प्यायल्यास यात फायदा दिसून येतो.
ज्या व्यक्तीना उच्च रक्तदाब आहे अशांनी - ग्रीन टी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास फायदेशीर ठरते.