Hina Khan: फुलपाखरू छान किती दिसते...

Ruchika Jadhav

आघाडीची अभिनेत्री

हिना खान ही हिंदी मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

Hina Khan | Instagram

यशाचं शिखर गाठलं

आपल्या दमदार अभिनयाने तिने यशाचं शिखर गाठलं आहे.

Hina Khan | Instagram

निवडक चित्रपटांमध्येही काम केलं

हिनाने काही निवडक चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र मालिकांमध्ये तिला जास्त पसंती मिळाली.

Hina Khan | Instagram

इंडियन आयडल

साल २००८ मध्ये हिना प्रथम इंडियन आयडलमध्ये दिसली होती.

Hina Khan | Instagram

ये रिश्ता क्या केहलाता है

त्यानंतर ये रिश्ता क्या केहलाता है या मालिकेतही तिने दमदार भूमिका साकारली.

Hina Khan | Instagram

घराघरात पोहचवली

मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवलं.

Hina Khan | Instagram

स्पर्धक

बिग बॉस ११ मध्ये हिना स्पर्धक म्हणून उतरली होती.

Hina Khan | Instagram

चाहता वर्ग

अभिनेत्रीच्या सौंदर्यासह तिच्या अभिनयामुळे तिने मोठा चाहता वर्ग कमवलाय.

Hina Khan | Instagram

Karjat Tourism: कडाक्याच्या थंडीत छोटीशी ट्रीप; कर्जतमधील भन्नाट पर्यटनस्थळांची लिस्ट

Karjat Tourism | Instagram
येथे क्लिक करा.