Karjat Tourism: कडाक्याच्या थंडीत छोटीशी ट्रीप; कर्जतमधील भन्नाट पर्यटनस्थळांची लिस्ट

Ruchika Jadhav

कोंडेश्वर मंदिर

हिवाळ्याच्या दिवसांत कर्जतला फिरण्यासाठी तुम्ही कोंडेश्वर मंदिराला आवश्य भेट द्यावी.

Karjat Tourism | Instagram

भोर घाट

कर्जत परिसरात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. यातील भोर घाट पर्यकटांचा आकर्षण बिंदू आहे.

Karjat Tourism | Instagram

उल्हास वेली

उल्हास वेली येथेही अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात.

Karjat Tourism | Instagram

कर्जतमधील एनडी स्टूडीओ

कर्जतमधील एनडी स्टूडीओ देखील फार प्रसिद्ध आहे. कलाकारांसह अनेक सामान्य व्यक्ती देखील येथे भेट देतात.

Karjat Tourism | Instagram

हिवाळ्यात फिरण्याचा प्लान

हिवाळा सुरू होताच अनेक व्यक्ती विविध ठिकाणी फिरण्याचा प्लान करतात.

Karjat Tourism | Instagram

ब्लॅकवॉटर डॅम

पाली भुतिवली धरणाच्या संपूर्ण पाण्यावर डोंगरांची आणि झाडे-झुडपांची सावली पडते. त्यामुळे याला ब्लॅकवॉटर डॅम असंही म्हणतात.

Karjat Tourism | Instagram

भिवपूरी धबधबा

पावसाळ्यात तुम्ही कर्जतमधील भिवपूरी धबधब्याला भेट देऊ शकता.

Karjat Tourism | Instagram

फिरायला जाणे गरजेचं

रोजच्या कामातून वेळ काढून प्रत्येकाने किमान वर्षातून एकदा तरी फिरायला जाणे गरजेचं आहे.

Karjat Tourism | Instagram

Soft and Smooth Lips: थंडीने ओठ फाटलेत? या टीप्सने लिप्स गुलाबी अन् सॉप्ट होतील

Soft and Smooth Lips | Instagram
येथे क्लिक करा.