Soft and Smooth Lips: थंडीने ओठ फाटलेत? 'या' टीप्सने लिप्स गुलाबी अन् सॉफ्ट होतील

Ruchika Jadhav

गुलाबी ओठ

लाल गुलाबी ओठ असावेत असं प्रत्येक मुलीला वाटतं.

Soft and Smooth Lips | Instagram

ओठांच्या समस्या

थंडीमध्ये ओठांच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात.

Soft and Smooth Lips | Instagram

रक्तस्राव देखील होतो

ओठ थंडीने उकलतात आणि फाटतात. बऱ्याचदा यातून रक्तस्राव देखील होतो.

Soft and Smooth Lips | Instagram

दूधावरची साय

अशावेळी घरच्या घरी तयार केलेली दूधावरची साय तुम्ही वापरू शकता.

Soft and Smooth Lips | Instagram

मध

यासह तुम्ही ओठांना मध देखील लावू शकता.

Soft and Smooth Lips | Instagram

तूप आणि हळद

ओठ सतत उकलत असतील तर तूप आणि हळद यांची पेस्ट रोज रात्री झोपताना ओठांना लावा.

Soft and Smooth Lips | Instagram

निवया सॉफ्ट

या सर्वांसह तुम्ही बाजारात मिळणारी निवया सॉफ्ट ही क्रीम देखील वापरू शकता. ही क्रीम देखील फार फायदेशीर आहे.

Soft and Smooth Lips | Instagram
Soft and Smooth Lips | Instagram

Bangda Fry: टेस्टी बांगडा फ्रायची 'ही' सिक्रेट रेसिपी कुणालाच माहिती नसेल

Bangda Fry | Instagram
येथे क्लिक करा.