Bangda Fry: टेस्टी बांगडा फ्रायची 'ही' सिक्रेट रेसिपी कुणालाच माहिती नसेल

Ruchika Jadhav

परफेक्ट रेसीपी

बांगडा मासा अनेकांचा फेवरेट आहे. मात्र बऱ्याच जणांना याची परफेक्ट रेसीपी जमत नाही.

Bangda Fry | Instagram

बांगडा फ्राय

बांगडा फ्राय करण्यासाठी फार कमी साहित्य लागते.

Bangda Fry | Instagram

लाल तिखट

सर्वात प्रथम तिखट एका ताटात २ चमचे लाल तिखट काढून घ्या.

Bangda Fry | Instagram

हळद

त्यात एक चमचा हळद अॅड करा.

Bangda Fry | Instagram

बेसीक मसाले

चविनुसार मीठ टाका. हे बेसीक मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार देखील टाकू शकता.

Bangda Fry | Instagram

अद्रक आणि लसूणची पेस्ट

बांगडा चवदार लागावा यासाठी त्यात अद्रक आणि लसूणची पेस्ट टाका.

Bangda Fry | Instagram

गरम मसाला

तुम्ही यामध्ये गरम मसाला देखील टाकू शकता.

Bangda Fry | Instagram

रव्यामध्ये डिप करून शॅलो फ्राय

सर्व मसाला बांगड्याला लावा आणि रव्यामध्ये डिप करून शॅलो फ्राय करून घ्या.

Bangda Fry | Instagram

Shruti Haasan: काळे नयन गोरे गाल; श्रुतीच्या हॉटनेसनं चाहते घायाळ

Shruti Haasan | Instagram
येथे क्लिक करा.