Ruchika Jadhav
श्रुतीने बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवलं आहे.
नुकतेच तिने ब्लॅक आउटफीटमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने सिल्वर डायमनसेट परिधान केला आहे.
तसेच पायांत तिने सँडल ऐवजी श्यूज घातलेत, आणि स्टायलीश लूक केलाय.
वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे.
श्रुती बऱ्याचदा ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट करणं पसंत करते.
अनेक चाहते असं म्हणतात की, काळा रंग तिचा फेवरेट आहे.
श्रुतीने बॉलिवूडसह तेलगू, तामिळ या चित्रपटांतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.