ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर आपल्याला श्वास घेताना त्रास होत असल्यास लाल मिरचीचे जेवणात जास्तीत जास्त सेवन करावे.
अनेकदा बाहेरचे मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर गॅस तसेच पोटात दुखू लागते. यात लाल मिरची आणि गुळाची गोळी करून खाल्ल्यास फरक दिसून येतो.
लाल तिखटासोबत बत्ताशे तसेच साखरेसोबत खाल्ल्याने खाण्याची इच्छा वाढते.(डिस्क्लेमर : उपलब्ध माहितीच्या आधारावर वरील माहिती देण्यात आली आहे. साम टीव्ही डिजिटल या माहितीची पुष्टी करण्याचा दावा करत नाही.)
कॉलराच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी लाल मिरचीच्या बिया वेगळ्या करून मिरचीचे पाणी तयार करून हिंग तसेच कापूर याचे मिश्रण नियमित खा.
लाल मिरचीत असणारे अँटी-ओबेसिटीचे प्रमाण वजन नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करतात.
लाल मिरचीत उच्च रक्तदाब निंयत्रित करणारे गुणधर्म असतात,त्यामुळे याचे योग्य प्रमाणात सेवन करावे.
लाल मिरचीचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने रक्त प्रवाह सुरळीत राहतो त्यामुळे हृदय निरोगी राहते.