Chetan Bodke
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित कायमच अदाकारीने आणि एव्हरग्रीन सौंदर्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधत असते.
नेहमीच माधुरी दीक्षित सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करते. नुकतंच तिने ब्लॅक कलरचा डिझायनर गाऊन परिधान करत फोटोशूट शेअर केले.
झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’च्या प्रीमियरला माधुरीने हटक्या अंदाजामध्ये फॅशन करत हजेरी लावली होती.
‘द आर्चीज’च्या प्रीमियरला माधुरीने ब्लॅक कलरचा डिझायनर गाऊन परिधान करत प्रिमियरच्या दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
ब्लॅक कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये माधुरीने ग्लॉसी मेकअप करत, मोकळे केस सोडत माधुरीने आपला लूक पुर्ण केला आहे.
माधुरीने सिंपल इयर रिंग्ज आणि ब्लॅक हीलची सँडल घालून हटक्या अंदाजामध्ये हजेरी लावली आहे.
‘Va Va Voom’ असे कॅप्शन माधुरीने गाऊनमधील फोटोंना दिले आहे.
माधुरीच्या या नव्या फोटोंना इन्स्टाग्रामवर लाखो लाइक्स मिळाले आहेत.
‘पंचक’ चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी दीक्षितने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. तिचा हा आगामी चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
NEXT: तेरे चहरे में वो जादू है...; Alia Bhattची कातील अदा