तेरे चहरे में वो जादू है...; Alia Bhattची कातील अदा

Chetan Bodke

आलिया भट्ट

आलिया भट्टची बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

बॉलिवूड डेब्यू

आलिया भट्टने 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

कॉफी विथ करण सीझन ८

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकताच करीना कपूरसोबत 'कॉफी विथ करण सीझन ८' मध्ये हजेरी लावली होती.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

आलियाच्या फोटोंची चर्चा

आलिया कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत राहते.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

सिल्वर लाँग वनपिस

आलियाने नव्या शेअर केलेल्या फोटोमध्ये, सिल्वर रंगाचा लाँग वनपिस परिधान करत सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

आलिया भट्टचे निस्सिम सौंदर्य

नव्या फोटोमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

आलियाच्या नव्या फोटोंची चर्चा

आलियाने सिल्वर वनपिसमध्ये, नॉर्मल मेकअप केला असून मोकळे केस सोडून तिने फोटोशूट केल्याचे दिसत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

आलियाच्या या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

आलियाचा शेवटचा चित्रपट

आलिया शेवटची रणवीर सिंहसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

NEXT: सो ब्युटीफुल, सो एलिगेंट, लॉली जस्ट लूकिंग लाईक अ वाव...

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj
येथे क्लिक करा...