Namrata Sambherao: सो ब्युटीफुल, सो एलिगेंट, लॉली जस्ट लूकिंग लाईक अ वाव...

Chetan Bodke

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव कायमच चाहत्यांचे निखळ मनोरंजन करते.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

कॉमेडीमुळे चर्चेत

नम्रता कायमच आपल्या कॉमेडीसाठी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चेत राहते.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

सोशल मीडियावर चर्चेत

नम्रता सध्या हास्यजत्रेसोबतच नाटकामुळे आणि चित्रपटामुळे जरा चर्चेत आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

‘एकदा येऊन तर बघ’

नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघ’ हा चित्रपट आजपासून (८ डिसेंबर) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

नम्रताचा खास आऊटलूक

चित्रपटाच्या ग्रँड प्रिमियरला नम्रताने खास आऊटलूकमध्ये उपस्थिती लावली होती.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

नम्रताच्या फॅशनची चर्चा

प्रिमियरला नम्रताने ब्लॅक वनपीस परिधान केला होता, सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होते.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

फॅमिलीसोबत उपस्थिती

तिच्यासोबत पती योगेशने आणि तिच्या मुलानेही प्रिमियरला हजेरी लावली होती.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

चित्रपटाची चर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

हास्यजत्रेतील कलाकारांची प्रमुख भूमिका

तिच्यासोबत चित्रपटामध्ये हास्यजत्रेतील अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

NEXT: ‘ॲनिमल’मधल्या इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आलेली तृप्ती डिमरी आहे तरी कोण?

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri
येथे क्लिक करा...