ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झाडे किंवा वनस्पती केवळ सुंदर दिसत नाहीत तर ते आपल्या जीवनात त्याचे कसे फायदे होतात ते पाहा...
ऍग्लोनेमा हे लहान वनस्पती बेडरूमध्ये ठेवल्यास सकारात्मकता ऊर्जा पसरवते.
स्नेक प्लांट लावण्याने घरातील सदस्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
कोरफड ही हवा शुद्ध करणाऱ्या औषधी वनस्पतींपैकी ही एक लहान वनस्पती आहे
तणावापासून आराम मिळतो तसेच घरात सुगंधी वास दरवळतो
चमेलीच्या फुलांचा सुगंध मनाला आणि हृदयाला शांती देतो त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहते
लिलिचे रोपटे बेडरूमध्ये असल्यास शांत झोप लागण्यास मदत मिळते.
मॉन्स्टेराचे रोपटे बेडरूमध्ये तनाव कमी होण्यास फायदेशीर ठरते.