Anushka Sharma Net Worth: अनुष्काची संपत्ती विराटपेक्षा कमी की जास्त?

Ankush Dhavre

virat kohli with anushka sharmaअनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही २०१८ पासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे

anushka sharma | saam tv news

एका सिनेमासाठी किती घेते?

अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी १० ते १२ कोटी रुपये घेते

anushka sharma | saam tv news

प्रॉपर्टी

मुंबईत अनुष्काचं आलिशान घर आहे. त्याची किंमत ३४ कोटी रुपये इतकी आहे

anushka sharma | saam tv news

प्रॉपर्टी

अलिबागमध्ये असलेल्या तिच्या घराची किंमत १९.२४ कोटी रुपये इतकी आहेvirat kohli with anushka sharma

anushka sharma | saam tv news

संपत्ती किती?

अनुष्काकडे लक्झरी कार्सचं मोठं कलेक्शन आहे. ऑडी, रेंज रोवर, बीएमडब्ल्यू, बेंटली कार आहेत.

anushka sharma | saam tv news

किंमत

या कारची किंमत १० कोटींच्या पुढे आहे.

virat kohli with anushka sharma | saam tv news

विराट कोहली

विराट कोहलीची एकूण संपत्ती १००० कोटींच्या घरात आहे.

virat kohli with anushka sharma | saam tv news

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माची एकूण संपती २५५ कोटींच्या घरात आहे

virat kohli with anushka sharma | saam tv news

sNEXT: कशी झाली विराट- अनुष्काची भेट? वाचा किस्सा

Virat kohli with anushka sharma | saam tv news
येथे क्लिक करा