Virat- Anushka Love Story: कशी झाली विराट- अनुष्काची भेट? वाचा किस्सा

Ankush Dhavre

विरुष्का

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कपल विरुष्का नावाने प्रसिद्ध आहे.

virat kohli anushka sharma | saam tv news

विवाह

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही ११ डिसेंबर २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते

virat kohli anushka sharma | saam tv news

विवाह

या दोघांच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाली आहेत .

virat kohli anushka sharma | saam tv news

इटली

या दोघांचा विवाह राजेशाही थाटात इटलीमध्ये पार पडला होता.

virat kohli anushka sharma | saam tv news

भेट

विराट आणि अनुष्काची भेट शॅम्पुच्या जाहिरातीच्या शूटदरम्यान झाली होती.

virat kohli anushka sharma | saam tv news

लव्ह स्टोरी

काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

virat kohli anushka sharma | saam tv news

प्रसिद्ध कपल

हे कपल प्रसिद्ध कपलपैकी एक आहे.

virat kohli anushka sharma | saam tv news

वामिका

जानेवारी २०२१ त्यांना कन्या रत्नप्राप्ती झाली होती. तिचं नाव त्यांनी वामिका असं ठेवलं आहे

virat kohli anushka sharma | saam tv news

NEXT:  जेवण पचत नाही? या टीप्स फॉलो करा १० मिनिटात जेवण पचेल

Digestion | canva
येथे क्लिक करा