Ankush Dhavre
जेवल्यानंतरही तुमचं जेवण पचत नसेल तर तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.
पाचनतंत्र निरोगी ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणं महत्वाचं आहे.अपचनामुळे गॅस आणि सूज येऊ शकते.
आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं अन्न १० मिनिटात पचन होईल.
अन्नपचन करण्यासाठी हिंग उपयुक्त ठरु शकते.
जेवण पचवण्यासाठी दही आणि काळं मिठ खूप उपयुक्त आहे
बडीशेपचं पाणी पिल्याने जेवण काही मिनिटातच पचायला मदत होते.
कोमट पाणी पिल्याने देखील जेवण पचायला मदत होते.