Ankush Dhavre
खजुर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं खजुर काही लोकांसाठी धोकादायक ठरु शकतं.
किडनी उच्च पोटॅशियम किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते
खजुरमध्ये लेग्जेटीव इफेक्ट असतो.त्यामुळे डायरीयाची समस्या होऊ शकते.
तुमचं वजन जास्त असल्यास तुम्ही खजुर टाळावं.
जास्त प्रमाणात खजुर खाणं बद्धकोष्टतेचं कारण बनू शकतं.
आयुर्वेदानुसार ज्या लोकांना अॅलर्जीचा त्रास आहे त्यांनी कमी प्रमाणात खजुराचं सेवन करावं.