Computer Course : कम्प्युटर क्षेत्रात घडवा करिअर, नोकरीच्या मिळतील नव्या संधी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याचे युग संगणकाचे म्हटले जाते. सर्व क्षेत्रात संगणकाचा जास्तीत जास्त वापर होतो. घरबसून काम असो की ऑफिसपर्यंत सर्व कामे संगणकाच्या माध्यमातून होत आहेत.

Computer Course | yandex

शैक्षणिक क्षेत्रातही संगणकाचे स्थान महत्वाचे ठरत आहे. यामुळे असे काही कोर्स आहेत ते केल्यामुळे नक्कीच आपल्या करियरमध्ये त्याची मदत होईल.

Computer Course | yandex

वेब डिझायनिंग

सध्या बाजारात वेब डिझायनर्सना खूप मागणी आहे. या कोर्सचा कालावधी साधारण ६ महिन्यांचा असतो.

Computer Course | yandex

VFX आणि अॅनिमेशन कोर्स

सध्या प्रत्येक चित्रपटात सरास अॅनिमेशनचा वापर केला जातो.

Computer Course | yandex

टॅली कोर्स

टॅली हे एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे सध्याच्या काळात या कोर्सला भरपूर मागणी आहे.

Computer Course | yandex

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्सेस

सद्याच्या काळात एआय यांसारख्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी वाढत आहे.

Computer Course | yandex

आयटीमधील डिप्लोमा

हा बारावीनंतरचा कम्प्युटरशी निगडीत अभ्यासक्रम आहे. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही ही कॉम्प्युटरमध्ये मास्टर बनू शकता.

Computer Course | yandex

NEXT: येत्या नवीन वर्षात करा 'हे' संकल्प, आयुष्यात होईल प्रगती

New Year's Resolutions | yandex