ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी आशा आकांक्षा घेऊन येणारे असते. प्रत्यकेजण स्वत:चे आयुष्यात यश मिळवण्यासाठी अनेक संकल्प करतात
भविष्याचा विचार करता आपण आतापासून केलीली बचत आपल्या कठीण काळात नक्कीच कामाला येते.
धावपळीच्या जीवनात आपला भर जास्तीत जास्त हेल्दी फुडवर असावा. जेणे करून आरोग्य निरोगी राहील.
रोजच्या कामातून प्रत्येकजण मानसिकरित्या तसेच शारीरिक थकलेला असतो, त्यामुळे रोज मेडिटेशन करणे गरजेचे आहे.
कुटुंबातील प्रत्येकजण कामानिम्नित हमखास बाहेर असतो, त्यामुळे हवा तेवढा वेळ देण शक्य होत नाही. यामुळे कुटुंबासाठी वेळ काढावा.
मनुष्यास वाईट गोष्टी अवगत करण्यास काही वेळ पुरासा असतो परंतू वेसनापासूल लांब राहणे हे आपल्या नववर्षाचा निश्चिय असावा.
अनेकजण दगादगीच्या जीवनात स्वत:साठी वेळ काढण्यास विसरतो यामुळे नववर्षात स्वत:साठी जास्तीत जास्त जगा.