Best Places To Visit in Ayodhya: अयोध्या नगरीत जाताय तर 'या' पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या सर्व भारतीयांचे लक्ष अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागले आहे. यामुळे भारतीयांसह जगभरातील पर्यटक अयोध्येते येत आहेत.

Best Places To Visit in Ayodhya | google

प्रभू रामाच्या मंदिराच्या दर्शनासह अन्य अशी पर्यटनस्थळे आहेत, त्या स्थळांना तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे.

Best Places To Visit in Ayodhya | google

हनुमानगढी

हनुमानगढी हे भगवान हनुमानांचे घर सांगितले जाते. येथील मंदिरात प्रभू रामाची ६ इंचाची मूर्ती असून आईसोबत हनुमानाची मूर्ती आहे.

Best Places To Visit in Ayodhya | google

कनक भवन

अयोध्येतील असलेल्या कनक भवनास सोन्याचे घर म्हणूनही ओळखले जाते. या भवनात राम-सीताच्या अतिशय सुदंर मुर्ती आहेत खास म्हणजे यांच्या मुर्तीच्या डोक्यावर सोन्याचे मुकुट आहेत.

Best Places To Visit in Ayodhya | google

त्रेताचे ठाकूर

प्रभू रामाने या ठिकाणी अश्वगंधा यज्ञ केल्याचे सांगितले जाते, मग काही वर्षानंतर या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले.

Best Places To Visit in Ayodhya | google

राजा मंदिर

अयोध्येतील सरयु नदीच्या बाजूला हे मंदिर आहे. या मंदिरात असंख्य देवी-देवतांच्या मूर्त्या आहेत.

Best Places To Visit in Ayodhya | google

सीता रसोई

राम मंदिर परिसरातच हे मंदिर आहे. हे मंदिर राम जन्मभूमीच्या उत्तर-पश्चिम भागात आहे.

Best Places To Visit in Ayodhya | google

NEXT: Smartphone चं स्टोरेज फुल झालंय? कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Smartphone | Canva