Manasvi Choudhary
पावसाळ्याच्या दिवसाच्या शारीरिक आरोग्याची अत्यंत काळजी घेणे महत्वाचे आहे.
ओले कपडे सुकवून व्यवस्थितरित्या परिधान करणे महत्वाचे आहे.
काहीवेळा कपडे सुकले नसतील तर आपण ते तसेच घालतो मात्र यामुळे शरीरावर परिणाम होतो.
ओली पॅण्टी घातल्याने शरीराला काय त्रास होतो जाणून घेऊया.
पॅण्टी ओली असल्याने पुरळ तसेच जळजळ होण्याची समस्या येते.
ओल्या वस्त्रामुळे पीएच बॅलन्स देखील बिघडतो.
ओली पॅण्टी अधिक काळ घातल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
जास्त वेळ ओली पॅण्टीच घातल्याने शरीराला दुर्गंधी येऊ शकते.
ओल्या कपड्यांमुळे मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच यूटीआयचा धोका वाढू शकतो.