Manasvi Choudhary
वाढत्या वयात मुला-मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात.
२० व्या वर्षी मुलींमध्ये शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदल होतात.
हार्मोन्स बदलांमुळे त्वचेवर पुरळ येतात व केस गळती देखील होते.
या वयात मुलींना हार्मोन्स बदलामळे मासिक पाळीत अनियमितता येते.
हार्मोन्स बदलामुळे मूड स्विंग्स, चिडचिड आणि नैराश्य येते .२० व्या वर्षी प्रजनन क्षमता चांगली असते.
मुलींच्या आयुष्यात करिअर, शिक्षण यामुळे ताणतणाव देखील येतो.
या विशिष्ट वयात नातेसंबंधावर देखील परिणाम होतो ज्यामध्ये अनेकांचे लग्न, नवीन नाते आणि ब्रेकअप होतात.