Manasvi Choudhary
हार्ट अटॅक आल्यानंतर छातीच्या कोणत्या बाजूला वेदना होतात?
आजकाल हार्ट अटॅक ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.
अनेकांना अचानक तर काहींना महिना भरापूर्वी शरीरात लक्षणे दिसू लागतात.
हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे.
हृदयाला रक्तपुरवठा होत नसल्याने छातीत दुखण्यास सुरूवात होते.
छातीच्या मध्यभागी ही वेदना जाणवते. यामुळे श्वास घ्यायला देखील त्रास होतो.
हार्ट अटॅक संबंधित ही लक्षणे शरीरात दिसत असल्यास त्वरीच वैद्यकीय सल्ला घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.