Weak Bones: तरूण वयातच हाडं झाली खिळखिळी? फक्त कॅल्शियम नाही, तर ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Manasvi Choudhary

हाडे ठिसूळ होणे

अनेकांचा असा समज आहे की हाडे फक्त कॅल्शियमच्या कमतरतेमुळे किंवा वृ्ध्दापणात ठिसूळ होतात.

Weak Bones

तरूणपणात हाडांच्या समस्या उद्भवतात

मात्र तरूणपणात सुद्धा तुमची हाडे ठिसूळ होण्याच्या समस्या उद्भवतात. हाडांमधून कट- कट आवाज येऊ लागला तर त्यामागे मधुमेह हे कारण असू शकते.

Weak Bones

मधुमेह

मधुमेहाचा परिणाम केवळ 60 किंवा 70 व्यावर्षी होतो असं नाही तर कोणत्याही वयात तुमच्या हाडांवर होऊ शकतो.

diabetes | yandex

डॉक्टरांनी दिली माहिती

डॉक्टरांच्या माहितीनुसार, मधुमेहाचा हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांना मजबूत करण्यासाठी तुम्ही आहारात बदल करणे महत्वाचे आहे.

Diabetes | yandex

मधुमेहाचे दोन प्रकार

मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. टाईप 1 आणि टाईप 2 दोन्ही प्रकारच्या मधुमेहामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. मधुमेहापासून हाडांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Weak Bones

आहारात करा बदल

हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने आवश्यक असतात यासाठी आहारात दूध, दही, चीज, अंडी समावेश करा.

Diet | yandex

व्यायाम करा

नियमितपणे चालल्याने, योगा किंवा व्यायाम केल्याने हाडे मजबूत होतात.

Exercises | Saam Tv

आरोग्याची तपासणी करा

आरोग्याची तपासणी करा यामुळे हाडांची घनता, कमकुवतपणा ओळखण्यास मदत होईल.

Weak Bones

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

येथे क्लिक करा...