ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा घराबाहेर झाडे लावणं शुभ मानलं जातं.
ग्रंथामध्ये अशी अनेक झाडे आहेत ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.
मात्र नारळाचे झाड चुकीच्या दिशेला लावल्यास घरात भांडण आणि नकारात्मक उर्जा येते अशी मान्यता आहे.
वास्तुशास्रानुसार नारळाचे झाड शुक्र ग्रहाशी संबंधीत आहे आणि त्यामध्ये भगवान विष्णू, शिव आणि ब्रम्हा वास करतात अशी मान्यता आहे.
असा परिस्थितीमद्ये नारळाचे झाड घरच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावू नका.
नारळाचे झाड घरच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यास घरात नकारात्मक उर्जा वाढण्याची मान्यता आहे.
वास्तूशास्त्रानुसार, उत्तर दिशेला झाड लावल्यास घरात धनाची भरभराट होते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही