Shreya Maskar
पेन्सिल आयलायनर सर्वात जास्त वापरले जाते.
मेकअपच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही पेन्सिल आयलायनरचा वापर करा.
लिक्विड आयलायनर लावणे सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटू शकते. ते खूप वेळा पसरते.
लिक्विड आयलायनर लावताना हात थरथरणार नाही याची काळजी घ्या.
आयलायनर नेहमी चांगल्या कंपनीचे खरेदी करावे. जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाही.
उन्हाळ्यात पेन्सिल आयलायनर, लिक्विड आयलायनरपेक्षा वॉटरप्रूफ आयलायनर वापरावे.
वॉटरप्रूफ आयलायनर लावल्याने उन्हाळ्यात घामामुळे आयलायनर पसरत नाही आणि डोळ्यांचा मेकअपही छान दिसतो.