Manasvi Choudhary
उन्हाळ्यात थंडगार पेयांना मोठी मागणी आहे.
उन्हाळ्यात कलिंगड खायला सर्वांना आवडते.
सध्या कलिंगड ज्यूसला मोठी मागणी आहे.
कलिंगड ज्यूस बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
कलिंगड ज्यूस बनवण्यासाठी कलिंगड, पुदिना, मीरी पावडर, काळे मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम कलिंगडच्या बिया काढून त्याचे बारीक काप करून घ्या.
मिक्सरमध्ये कलिंगडचे काप, मीरी पावडर, पुदिना पाने आणि काळे मीठ घालून मिश्रण करा.
नंतर हे सर्व मिश्रण गाळून घ्या.
अशाप्रकारे सर्व्हसाठी कलिंगड ज्यूस तयार आहे.