Watermelon Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर कलिंगडचा फेसपॅक कधी व कसा लावायचा? 5 सोप्या स्टेप्स

Manasvi Choudhary

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगड हे फळ शरीरासाठी सर्वात थंड म्हणून खाल्ले जाते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली असेल तर कलिंगड ज्यूस करून पिणे फायदेशीर ठरेल.

Watermelon Benefits

कलिंगड फेसपॅक

पण तुम्हाला माहितीये का? त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील कलिंगडचा वापर होतो. कलिंगड फेसपॅक बनवून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

Benefits of watermelon for skin

त्वचेच्या समस्या सुधारतात

कलिंगडचा फेस मास्क चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या समस्या सुधारतात व त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते.

Summer skincare tips

त्वचा हायड्रेट राहते

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, आणि अँटीऑक्सिडंट्स हे पौष्टिक गुणधर्म कलिंगडमध्ये असल्याने त्वचा हायड्रेट आणि ताजेतवाने राहते.

Watermelon face mask

कलिंगड फेसपॅक कसा लावाल?

त्वचेवर कलिंगड फेसमास्क लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करणे महत्वाचे आहे. यानंतर कापसाच्या बोळ्याने कलिंगडचा रस चेहऱ्यावर लावा.

Watermelon

हलक्या हाताने मसाज करा

कलिंगडच्या रसमध्ये तांदळाचे पीठ मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा म्हणजे त्वचेतील मृत पेशी निघून जातील.

Watermelon face mask

चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते

कलिंगडचे काप करून चेहऱ्यावर फिरवा यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते आणि चेहरा फ्रेश दिसतो.

watermelon | Saam Tv

कलिंगड रस आणि दही मिक्स करा

कलिंगचे फेसपॅक बनवण्यासाठी त्यात दही आणि मध मिक्स करून लावा नंतर १० ते १५ मिनिटाने चेहरा धुवा.

Watermelon face mask

NEXT: Invisible Mangalsutra Designs: एकदम नाजूक! 'इन्व्हिजिबल मंगळसूत्र' चा नवीन पॅटर्न, सौंदर्य दहापटीने खुलून येईल

येथे क्लिक करा...