Vishal Gangurde
बाजारात टरबूज आणि खरबूज फळांना मागणी
उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात टरबूज आणि खरबूज सारख्यांचा प्रचंड मागणी असते.
अनेक जण टरबूज, खरबूज कापल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने अतीथंड होतात.
उन्हाळ्यात अनेक जणांचा कल फळे थंड करून खाण्यावर असतो.
कापलेले कलिंगड आणि टरबूज फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी होऊ शकतात. तसेच त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
कापललेले कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने चवीवर परिणाम होतो.
कलिंगडमध्ये लाइकोपीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यांसारखे पौष्टिक घटक असतात. पण फ्रिजमध्ये ही फळे ठेवल्याने पोषक तत्व नष्ट होतात.
कापलेले कलिंगज फ्रिजमध्ये ठेवल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका अधिक असतो.
कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया तयार होतात. त्यामुळे असे कलिंगड खाल्ल्याने रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.
तुम्ही कलिंगड न कापता वरच ठेवल्यास १५ ते २० दिवस खराब होत नाही.
थंड कलिंगडसाठी ते फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी २ तास पाण्यात बुडवून ठेवावे. त्यानंतर ताजे कापून खावे.